ब्रेकिंग न्यूज

चालत्या रेल्वेत गोळीबार ; 3 ते 4  लोकांचा मृत्यू ,एका पोलीसाचा समावेश

Spread the love

मुंबई / नवप्रहार मीडिया नेटवर्क

दहिसर ते मीरा रोडदरम्यान एक्स्प्रेसमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत ३ ते ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहीती आहे. तर या घटनेत एका पोलीसाचा देखील मृत्यू झाला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Check Also
Close
Back to top button
Close
Close