Uncategorized

..अन तितक्यात पत्नी पोहचली आणि लगावली पतीच्या कानशिलात

Spread the love

…अन तितक्यात पत्नी पोहचली आणि लगावली पतीच्या कानशिलात

               पती आणि पत्नीच्या मधात लहान सहान गोष्टीवरून कुरबुर ही काही नवीन बाब नाही. कौटुंबिक जीवम म्हटल्यावर या गोष्टी चालणारच. पण कधी कधी पती आणि पत्नीच्या वादा मागे जे कारण असते ते ऐकून किंवा पाहून आपण हाऊ आवरू शकत नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.  ज्यात गर्दीच्या ठिकाणी पत्नी  आपल्या पत्नीचा कामशिलात लागवते. त्या ठिकाणी नेमके काय घडले ? हे जाणून घेऊ या …..

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगी रस्त्यात एका ग्रुपमध्ये डान्स करीत आहे. मुलीसोबत महिलेचा पती सुद्धा डान्स करीत आहे. मुलीने स्कर्ट आणि शॉर्ट ड्रेस घातला आहे. ज्यावेळी हा प्रकार पत्नीला पाहायला मिळतो. त्यावेळी संतापलेली पत्नी सगळ्या माणसांच्या देखत पतीला मारहाण करण्यास सुरुवात करते. तिथं पाहत असलेली सगळी लोकं पती-पत्नीचा तमाशा बघण्यात मग्न होतात. पतीने घरी गेल्यानंतर सुध्दा अधिक मार खाल्ला असेल असं अनेकांनी कमेंटमध्ये म्हटलं आहे. अशा पद्धतीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

 

 

 

लोकांनी दिल्या विविध कॉमेंट्स

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती शेअर झाला आहे. हा व्हिडीओ लोकांना स्वत:च्या खात्यावर शेअर केला आहे. त्याचबरोबर इतरांना सुध्दा हा व्हिडीओ लोकं पाठवत आहेत. हा व्हिडीओ 2 लाख 59 हजार लोकांनी आतापर्यंत वाचला आहे. त्याचबरोबर व्हिडीओ लगातार कमेंट येत आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे की, ती व्यक्ती जिवंत आहे का ? तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, त्याच्या पत्नीला आपल्या पतीला राजा सोलोमन बनताना पाहायचे नाही. आणखी एका यूजरने लिहिले की, आता त्याच्यासाठी जगणे खूप कठीण आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close