सामाजिक

जिल्ह्यात महानगरासह ग्रामीण मधे42 ठिकाणी योग कार्यक्रम झाले

Spread the love

 

शहरात खासदार धोञे यांनी तिन ठिकानी व आमदार सावकर यांनी दोन ठीकानी भेट देत आयोजकाचे केले अभींनदन

अकोला / प्रतिनिधी

अकोला पश्चिम विधानसभा श्री शिवचरण मंदिर संस्थान जुने शहर सह ग्रामीण योगदिन साजरा शहरात ठीकठिकाणी कार्यक्रम आयोजन केलेल्या ठीकानी खासदार धोत्रे यांनी भेट देऊन आयोजकांचे अभिनंदन केले
अकोला
आरोग्यासोबत शरीराच्या सुरक्षा च्या दृष्टीने योगाचे महत्त्व ऋषीमुनींनी सांगितले ती परंपरा हिंदू संस्कृतीमध्ये असून आज या संस्कृतीचा जागतिक स्तरावर वापर करून या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या शरीरासाठी दोन तास देण्याची परंपरा सुरू झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हा संदेश घेऊन सातत्याने कार्य करत आहे आणि 21 जून हा योग दिवस साजरा करण्याचा निर्णय घेऊन समाजात चेतना निर्माण करण्याचं काम करत आहे या कार्यक्रमांमध्ये सक्रिय भाग घेणारे व सातत्याने शरीराची काळजी घेणारे विनामूल्य केवळ दोन तास आपल्या जीवनातील देण्याची रोज गरज असल्याची प्रतिपादन खासदार अनुप धोत्रे यांनी केले.
आपली संस्कृती समृद्ध असून मानवी जीवनाचा प्रत्येकाच्या कल्याणाचा उपयोग करणारी आयुर्वेदिक उपचार पद्धती असून या संस्कृतीचा जतन आणि प्रचार प्रसार करण्याची गरज असून ऋषीमुन्यांनी केलेली ही परंपरा आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकार करावी अशी ही खासदार धोत्रे यांनी सांगितले.
रणपिसे नगर कोलखेड तसेच शिवचरण पेठ या भागामध्ये रामनगर उमरी या योगा शिक्षकांचा सन्मान खासदार धोत्रे यांनी केले.
माजी खासदार
श्री संजयभाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मा.प्रदेश सरचिटणीस तथा आमदार श्री रणधीरभाऊ सावरकर, खासदार श्री अनुपभाऊ धोत्रे आमदार श्री. वसंतभाऊ खंडेलवाल, आमदार प्रकाश भारसाकळे आमदार पींपळे महानगर अध्यक्ष श्री जयंतराव मसने, श्री. विजयभाऊ अग्रवाल, गिरीश जोशी, माधव मानकर, संजय गोटफोडे, निलेश निनोरे संतोष पांडे, रमेश करिहार, पवन महल्ले, तुषार भिरड, राजेंद्र गिरी धनजंय धबाले , रवि दुतोंडे संजय झाडोकार, विवकी ठाकूर सौ. सौ. सुमनताई गावंडे, गजानन ऊबरकर, हरिष टावरी रमेश दूंतोडे, डाॅ शेळके केशव ताथोड, डाॅ राम तिडके, राज नागमते, राजु रावणकर महेद्र गोयनका दिलीप नायसे, अतुल गोमासे मनोज साहू, सतीश येवले पुरोषत्तंम पानझडे सूगत गवई योगेश गोमासे गीरीश जोशी, बाळासाहेब नेरकर वैभव मेहरे हर्ष चौधरी, आदी पदाधिकार्‍यानी महानगर व ग्रामीण अशा 42 ठिकानी योग कार्यक्रम घेन्यात आला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close