सामाजिक

विज पडून बकरीचा मृत्यू.   .महिला बालबाल बचावल्या

Spread the love
मोहाडी./ ता.प्र.
       मोहाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ढोरवाडा(सुकळी) येथील देवदास बोंदरे यांच्या

       मोहाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ढोरवाडा(सुकळी) येथील देवदास बोंदरे यांच्या शेतावर दुपारी 4 वाजे विज पडून कोठीराम बुधे यांची बकरी ठार झाली पण काम करीत असलेल्या महिला बाचावल्या.

तुमसर तालुक्यातील व मोहाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ढोरवाडा (सुकळी) येथील देवदास बोंद्रे यांचा शेतावर रोवणी सुरू होती त्या करीता ढोरवाडा येथील महिला कामावर होत्या दुपारी 4 वाजेच्य सुमारास विजेच्या कडकाटासह पावूस सुरु झाला व बोंद्रे यांच्या शेतावर विज कोसळली त्यात कोठीरांम बुधे यांची बकरी ठार झाली. 4 वाजे विज पडून कोठीराम बुधे यांची बकरी ठार झाली पण काम करीत असलेल्या महिला बाचावल्या.

       तुमसर तालुक्यातील व मोहाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ढोरवाडा (सुकळी) येथील देवदास बोंद्रे यांचा शेतावर रोवणी सुरू होती त्या करीता ढोरवाडा येथील महिला कामावर होत्या दुपारी 4 वाजेच्य सुमारास विजेच्या कडकाटासह पावूस सुरु झाला व बोंद्रे यांच्या शेतावर विज कोसळली त्यात कोठीरांम बुधे यांची बकरी ठार झाली.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close