त्रिरत्न बुद्ध विहार खापरी घाटंजी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त विवीध कार्यक्रम घेण्यात आले
.
घाटंजी तालुका प्रतिनीधी- सचिन कर्णेवार
घाटंजी येथिल ईस्तारी नगर त्रिरत्न बुध्द विहार येथे डॉ. बाहासाहेब जयंती पर्वा निमीत्य दिनांक 15 एप्रिल ला रांगोळी स्पर्धा, आणि भीम गीत गायन स्पर्धा झाली.रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक.मनीषा लढे, द्वितीय क्रमांक, संजीविनी मुनेश्वर,तृतीय क्रमांक मंजुषा नगराळे आणि दिक्षा ढोके, तर प्रोत्साहन पर मुक्ता धाबर्डे, प्रिन्सी कांबळे, यांणा देण्यात आले.रांगोळी स्पर्धेला परीक्षक म्हणून सौं हर्षल खडसे मॅडम होत्या.त्या नंतर भीम गीत गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रज्ञा लढे द्वितीय क्रमांक रजनी इंगळे,तृतीय क्रमांक उज्वला चांदेकर यांचा तर प्रोत्साहन पर. चित्रा सरदार ,पुष्पा बन्सोडला देण्यात आला. परीक्षक सुनिधी ताई नगराळे आणि माधुरीताई धुर्वे ह्या होत्या.16एप्रिल ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित पन्नास मार्कांचा पेपर घेण्यात आला त्यात बहुसंख्येने उपासिकांची उपस्थिती होती.परीक्षक सरीता नगराळे,अरुणा वावरे,शेंडे मॅडम, ह्या होत्या.वक्तृत्व स्पर्धा झाली ह्या स्पर्धेत प्रथम क्रमांक सुकेशनी जाधव यांचा तर द्वितीय क्रमांक. संजीविनी मुनेश्वर यांचा तर तृतीय क्रमांक उज्वला चांदेकर, प्रोत्साहन पर डिझा कांबळे आणि दिक्षा ढोके ह्या स्पर्धेच्या परीक्षक सुनीती सिसले आणि पौर्णिमा लोखंडे होत्या.17 तारखेला भीम गीत नृत्य स्पर्धा झाली त्यात ग्रुप डान्स मध्ये “मानवतेशी वैऱ्यावानी खेळला म्हणून भीमाने मनूला जाळला “यार गीताच्या नृत्यचा प्रथम क्रमांक आला त्यात सहभागी कलाकार उपासिका सरीता कोडापे नगराळे, दिक्षा ढोके,मंजुषा नगराळे,प्रिया कांबळे,शीतल सोंडवले,यांचा तर द्वितीय क्रमांक.पिवळा पितांबर यार गीतावर नृत्य सादर करणाऱ्या कलाकार सुकेशनी जाधव,स्वाती देठे,स्नेहल लोहकरे,ज्योती जगताप,त्या नंतर तृतीय क्रमांक ‘सुज्ञानाचा निर्मळ झरा भीमा सारखा माणूस खरा’ या गीतावरील नृत्यचा आला सहभागी कलाकार उज्वला चांदेकर,ज्योती मेश्राम,संजीविनी मुनेश्वर,शोभना अलोणे,नीलिमा गजभिये, वर्षा गजभिये, एकल नृत्य प्रथम क्रमांक.गंगा तेलंग, द्वितीय..दिक्षा ढोके,तृतीय. मुक्ता धाबरडे यांचा आला तर लहान बालकामधून प्रथम क्रमांक. शिवरंजणी कोडापे हिने ‘लई बळ आलं माझ्या डुबल्या पोरात’ यार गाण्यावर नृत्य सादर केले, त्या नंतर द्वितीय क्रमांक आला प्रिन्सी कांबळे हिचा आला. लहान मुलान मधून ग्रुप डान्स प्रथम क्रमांक… प्रिन्सी कांबळे, प्रियांस कांबळे बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित पन्नास मार्कांचा पेपर झाला त्यात बहुसंख्येने उपासिकांची उपस्थिती होती त्यानंतर 17 तारखेला भीम गीत नृत्य स्पर्धा झाली त्यात ग्रुप डान्स मध्ये “मानवतेशी वैऱ्यावानी खेळला म्हणून भीमाने मनूला जाळला “या गीताच्या नृत्यचा प्रथम क्रमांक आला, त्यात सहभागी कलाकार उपासिका होत्या सरीता कोडापे नगराळे,दिक्षा ढोके, मंजुषा नगराळे, प्रिया कांबळे, शीतल सोंडवले, यांचा तर द्वितीय क्रमांक..पिवळा पितांबर यार गीतावर नृत्य सादर करणाऱ्या कलाकार उपासिका सुकेशनी जाधव, स्वाती देठे, स्नेहल लोहकरे, ज्योती जगताप, त्या नंतर तृतीय क्रमांक.. “सुज्ञानाचा निर्मळ झरा भीमा सारखा माणूस खरा “या गीतावरील नृत्यचा आला. या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी त्रिरत्न बूध्द विहार उपासिकांनी सहकार्य केले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रविभाऊ इंगळे आणि प्रयोग मेश्राम यांचे मोलाचे योगदान मिळाले.त्रिरत्न महिला मंडळाच्या अध्यक्ष सरिता नगराळे, उपाध्यक्ष वैशाली कांबळे, सचिव नालंदा मुनेश्वर आणि कोषाध्यक्ष,यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले. जोती मेश्राम यांणी उपस्थित सर्वांचे आभार मानले.