सामाजिक

केसलवाडा येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन

Spread the love

भंडारा/ राजू आगलावे

भंडारा तालुक्या अंतर्गत येणाऱ्या मौजा केसलवाडा ग्रामपंचातकडून नागरिकांच्या मुलभुत समस्या लक्षात घेता, वार्ड क्रमांक १ व २ तसेच ३ येथे गुरुवार दिनांक १ जून २०२३ रोजी ग्रामपंचायचे सरपंच आशु वंजारी यांचे हस्ते कुदळ मारुन, विविध कामाचे भुमीपूजन करण्यात आले.
यावेळी केसलवाडा ग्राम पंचायतचे ग्रामसेवक युगांतर कांबळे,उपसरपंच भावना बागडे तसेच ग्रामपंचायतचे सदस्य शोभा देवेकर, आरती रंगारी, कृतिका हत्तीमारे , सुनंदा बडवाईक ,राकेश आकरे, संदीप आकरे , मनोजकुमार नारनवरे,शिपाई सचिन आकरे आणि ग्रामस्थ आदी उपस्थीत होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close