सामाजिक

उमरी येथे वंचित बहुजन आघाडीचा जनसंपर्क अभियान

Spread the love

भंडारा ( प्रतिनिधी) जवळच असलेल्या उमरी येथे वंचित बहुजन आघाडीचा जनसंपर्क अभियान घेण्यात आला अढेक्सस्थानी
भंडारा जिल्हा अध्यक्ष धनपाल गडपायले, तर प्रमुख अतिथी महासचिव दिलीप वानखेडे, जिल्हा संघटक डी जी रंगारी, माजी सभापती व जिल्ह्याचे सल्लागार चरणदास मेश्राम, जिल्हा महिला अध्यक्ष तनुजा नागदेवे महिला जिल्हा उपाध्यक्ष शिला मळावे,यादोराव गणवीर रेखा रामटेके तालुका अढेक्स जगदीश रंगारी, गणेश गजभिये, महिला तालुका अध्यक्ष ज्योती घरडे, महिला तालुका सचिव शितल नागदेवे यांच्या उपस्थितीत उमरी येथे वंचित बहुजन आघाडीच्या जनप्रबोधन संपर्क अभियान घेण्यात आला जिल्ह्याचे जिल्हा संघटक डी जी रंगारी यांनी वंचित बहुजन आघाडी ची विचारधारा पब्लिक मध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केला येणाऱ्या 2024 मध्ये निवडणूक जिंकायची आहे वंचित बहुजन आघाडीचाच आपला उद्धार करणारा व समस्यांना लढा देणारा सर्व वंचित घटकांना न्याय मिळवून देणारा एकमेव पक्ष आहे त्यामुळे याकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे आपल्या समाजात सोडून घेतल्या पाहिजे व सत्ताधारी बनले पाहिजे असे मत मांडले जिल्ह्याचे महासचिव दिलीप वानखेडे सांगितले आहे की सरकार राज्यात कंत्राटी धोरण लागू करत आहे म्हणजे बेकाराची फळी निर्माण करण्याचा प्रयत्न मात्र महाराष्ट्र सरकार करत आहे शिक्षकाचे कॉन्ट्रॅक्टर हे जे धोरण 665 राबविण्यात येणार आहे आणि नऊ कंपन्यांचे जो सेंटर देण्यात आले तो रद्द करण्यात यावा व शासनाचा हा धोरण अतिशय लोकांना बेकार करणार आहे त्यांच्या मानसिक छळ करणार आहे गुलामगिरीकडे ढकलण्याचा कट सरकार रचत आहे असाही आरोप दिलीप वानखेडे यांनी केला जिल्हाध्यक्ष धनपाल घट पहिली यांनी महागाई वाढलेली आहे गॅस सिलेंडरची असो की कोणत्या प्रकारची वाढलेली आहे आणि खाजगीकरण लागू करण्यात आहे त्याचप्रमाणे देशातील राज्यघटना सुद्धा बदलण्याचा भारतीय जनता पार्टीचा माणूस आहे त्यामुळे या सरकारला बदलणे अत्यंत आवश्यक आहे असे मत जिल्हाध्यक्षांनी केले जिल्ह्याचे महिला अध्यक्ष तनुजा नागदेवी यांनी आता सांगितले की महिलांनी जागृत झाले पाहिजे महिलांच्या भरपूर समस्या महिलांना रोजच तयार होत जात आहे सरकारच्या महिलांच्या समस्येकडे लक्ष देत नाही आहे आणि बाळासाहेब आंबेडकर मात्र वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून महिलांकडे लक्ष देत आहेत त्यांना सत्तेमध्ये वाटा देत आहे आणि महिलांवर होणारे अत्याचार आकडे मोर्चे काढून त्यांना न्याय मिळवून देण्याचाही काम बाळासाहेब आंबेडकर करत आहेत त्यामुळे सर्व महिलांनी या पक्षाकडे लक्ष देऊन येणारा निवडणुकीत त्यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे असे मत माझी सभापती चरणदास चरणदास मेश्राम यांनी सुद्धा सरकारवर टीका केली व सांगितले की सरकारचे जे देव येणार ते गोरगरीब दलितांच्या विरोधात आहेत खाजगीकरणाकडे आहेत असेही मत मांडले , वंचित बहुजन आघाडी चे ध्येय धोरणे काय याविषयी मार्गदर्शन केले हा या कार्यक्रमाचे आयोजन महिला जिल्हाध्यक्ष तनुजा नागदेवे यांनी युमरी येथे महिला आघाडी तर्फे त्यांच्या नेतृत्वात जनसंपर्क अभियान राबविला यांनी त्यांच्या नेतृत्वात करण्यात आला कार्यक्रमाचे संचालन तालुका संघटक प्रशिक मोटघरे यांनी केले तर आभार ज्योती घरडे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्याकरता वनिता टेंभुर्ण, सविता मळामे,प्रीती मळामे, पंचशीला लाडे, अर्चना डोंगरवार, चित्रलेखा जांभुळकर, कृष्णाबाई टेंभुर्ण, सूर्यकांता मेश्राम इतर भरपूर कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते कार्यक्रमात भरपूर कार्यकर्ते व पब्लिक या कार्यक्रमाचा लाभ घेतला

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close