सामाजिक
घुगघुस शहरातुन युवक बेपत्ता
घुगघुस प्रतिनिधी, श्रिनिवास सुद्धाला
शहरातील गजानन वार्ड नं ६येथिल युवक नाव अंकुश पुरुषोत्तम तेरे वय २६ वर्ष रा.घुगघुस,त.जि.चंद्रपुर रंग गोरा उंची ५.७ इंच हिरव्या रंगाची टि शर्ट घातला आहे सदर युवक शनिवारी सायंकाळी ४ मार्च पासून घरुन कोणालाही न सांगता निघून गेला.हा युवक मानसिक रित्या आजार असल्याने त्याचा उपचार चंद्रपूर येथील खाजगी दवाखान्यात सुरू आहे.सदर युवक कोणालाही दिसल्यास खालील नंबरवर संपर्क साधावा
मो.नं८८०६००१५८६
९८९०६२३३१०
८७६७०२४४६७
९८५०२५५९५७
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
1
+1
+1