हिवरखेड मधे ठिकठिकाणी स्त्रिंयाकडून वटसाविञी पुजन साजरे
: हिवरखेड / प्रतिनिधी
हिंदू सस्क्रृती च्या परपंरेनूसार अटल,अढळ सूलक्षणी,पतीव्रता स्त्रीचे व्रत म्हनजे माहेरात राजवैभव भोगलेली पण पती घरी साधारण जीवन जगत पतीच्या खांद्याला खांदा लावुन काम करणारी आत्मबल खचु न देणाऱ्या या सत्यवानाच्या सावित्रीचा महिमा गाणारा पतीव्रतेचा धर्म निभावणारा महिलांचा आवडता सन वटपौर्णीमा या दिवशी वडाच्या झाडाला सप्त दोर्याने स्त्रीया फेर्या मारतात स्रियांना जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी आराधना करतात असा हा वटपौर्णिमेच्या सणाला वृक्ष सवर्धण काळाची गरज म्हनूण वडाचे रोपटे बाळासाहेब नेरकर यांनी स्त्रीयांना पुजेसाठी व त्याचे रोपण करण्यासाठी आणुन दिले. तर सौ ऊज्वला नेरकर,सौ पुजा ऊगले सूमन सोनोने लक्ष्मी ऊंबरकार,ज्योती केनेकर सौ टावरी बाई सौ हर्षा बांते अजंली नेरकर सौ मानकर कूसूम सपकाळ, वर्षाताई , सिमा वानखडे,सौ वनिता नेरकर,दूर्गा वानखडे सूनीता ऊंबरकर, सौ चंचलताई सौ पदमा ऊगले सौ ईगंळे सौ ज्योती भाकरे ईत्यादीनी भर पावसात वरुन राजाचा मनसोक्त आंनद घेत महा पुजन तर सध्यांकाळी आंमरस पुरणपोळी चा नैवेद्य दाखवत व्रत केले .