आध्यात्मिक

स्वस्तीक काॅलनी गजानन महाराज मंदीर भागवत समाप्ती

Spread the love

 

हजारो लोकानी महाप्रसादाला लावली हजेरी*

बाळासाहेब नेरकर कडुन

हिवरखेड शहरातील स्वस्तीक काॅलनी मधील गजानन महाराज मंदीरात दि 13/2/25 ते 20/2/25 पर्यंत हभप श्री विठ्ठल महाराज तेल्हारकर यांचे व्यासपीठ नेतृत्वात विजय ग्रथ पारायण व हरीनाम सप्ताह संपन्न झाला दररोज सकाळी काकडा दूपारी पारायण सध्यांकाळी हरीपाठ व राञीला महाराष्टातील नामंवत कीर्तणकाराची कीर्तने झाली आज काला वाटु एकमेका काल्याचे कीर्तण भागवताचार्य विठ्ठल महाराज तेल्हारकर यांचे मधुर वानीतुन सपन्न झाले यावेळी श्री,चे भक्तमंडळीनी सात दिवस कथा श्रवन पारायण व कीर्तन श्रवनाचा लाभ घेतला तर समाप्ती पुर्व सध्येंला ग्रंथ दिडी व गजानन महाराज पालखी व ट्रक्टरवर प्रतीमा सोहळा मिरवनूक तसेच छञपती शिवाजीमहाराज जयती मिरवनूक वारकरी माळकरी टाळकरी विठ्ठल मदींर भवानी मदीर शंकर सस्थान वारकरी महिला भजनी मंडळा सह काढन्यात आली व आज प्रगट दिनाला आयोजीत कथा समापण महाप्रसादाचा पंचक्रोशीसह गावकर्‍यानी लाभ घेतला तसेच सध्यांकाळी सूद्दा कामठा जूनी चावडी येथे श्री गजानन महाराज मानव सेवा समीती मंदीरातही भागवत व पारायण सप्ताह सांगता निमीत्त महाप्रसाद म्हनून बेसन भाकरीचा महाप्रसाद होनार आहे गावकर्‍यानी लाभ घ्यावा असे समीती कडुन सागन्यात आले

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close