आध्यात्मिक
महासिद्देश्वर मंदीर येथे शिवपुराण कथा धूमधडाक्यात चालु…

अडगाव बु ता तेल्हारा येथील पुरातन महासिद्देश्र्वर मंदिरात सालाबाद प्रमाने महाशिवराञी पर्वावर दिनांक 25/2/25 ते 5/3/25 पर्यंत सगीतमय शिवपुरान कथा आचार्य श्री प्रवीणमहाराज चिंचोलकर यांचे व्यासपीठ नेतृत्वात होत असून दैटनदीनी म्हनून सकाळी काकडा दूपारी शिवपुरान कथा सध्यांकाळी हरीपाठ होनार असून कथा समापन व काल्याचे किर्तन दिनांक 5/3/25 ला कथाकार आचार्य प्रवीण महाराज चिंचोलकर यांचे अकरा वाजता काला वाटु ऐकमेका शिव कथासाराने होईल तर याप्रसंगी त्याना वारकरी सप्रदाय गायक हभप भोंगे महाराज, सन्यासी महाराज, छोटु आप्पा महाराज, याच्यां सहकार्याने होनार आनी त्यांनतर महासिद्देश्र्वर भोलेनाथाची आरती होइल व ऊपस्थीत कथाश्रवन करनारे भोलेभक्त गावकरी महाप्रसादाचा लाभ घेतील असे आयोजन समीती कडून सांगन्यात आले.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1