सूलभा दूंतोडे व रमेश दूंतोडे कडून आयोजित एकहजार महीलाना मान्यवराकडून साडीचोळी व प्रसस्तीपञ देऊन केले सन्मानित

तुमच्यामूळे मी आमदार आहे जागतीक महीला दिनाच्या दिल्या शूभेच्छा
प्रतीनीधी बाळासाहेब नेरकर
हिवरखेड भाजपाचे नेते रमेशभाऊ दूंतोडे व सूलभाताई दुंतोडे यांचे तर्फे आयोजीत जागतीक महीला दिनाला भाजपा महीला आघाडीच्या नेतृत्वात शहरातिल शेतकरी ते सर्वच क्षेञात नारी हि कूठेच मागे नसून पुरषाच्या खाद्यांला खांदा लावुन सर्वच क्षेञामधे वावरुन जसे महिलाबचतगट मार्फत स्वावलंबित होऊन शिक्षन क्षेञात ही पाल्याना शिक्षक, दवान्यात वैध्यकीय सेवा, गावच्या सफाई मधे गाडगेबाबाचा खराटा चालवनार्या असो की महीला पोलीस दामीनी दक्षता समीती अशा व भंगवताच्या नामाचा महीमा आपल्या भजनी मंडळाच्या माध्यमातुन, वारकरी माऊली असो की अगंनवाडी शिक्षिका ते ऊच्चशीक्षकी पेशा पर्यंत अशा चुल मूल घर सांभाळून सर्व क्षेञातील 1000 हजार माता भगीनीचा बालाजी मंदीर माहेश्र्वरी भवनात आज साडी चोळी प्रसस्तीपञ देऊन सन्मानीत करन्यात आले यांकार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ विजयाताई अनील कराळे होत्या तर प्रमूख अतीथी आमदार प्रकाश भारसाकळे अनिलदादा गावंडे भाजपा प्रदेश ऊपाध्यक्ष यांचे व गजानन ऊंबरकार सौ नंदाताई अरुन मानकर प्रतीभाताई वीरेद्र येऊल सौ गोकुळाताई महेद्र भोपळे,सौ कल्पनाताई सूनील अस्वार,सौ वैषालीताई गणेश वानखडे, सौ ललनाताई हिवराळे सौ जया महेद्र कराळे ,सौ तन्नाताई सौ छायाताई कौसकार, सौ सेदानीताई, मोनीका वाघ पोहनेताई ओमशांती शाखेच्या मूख्य सचांलीका ब्रम्हाकुमारी रश्र्मीदिदी,सौ गावंडे मॅडम,या व ईतरही अशा भरगच्च मंचावर ऊपस्थीत नारीशक्तीकडून कर्तुत्व वान महीलाना सन्मानित केले यावेळी मान्यवरानी प्रथम छञपती शिवराय माॅ जिजाऊ सावीञिबाई रमाई यांचे प्रतीमा पुजन केले त्या नतंर आमदार प्रकाशभाऊ भारसाकळे यांनी महीलां आज मोदीजींच्या सर्वच योजना मूळे सक्षम झाल्या आहेत सबका साथ सबका विकासामूळे महीला आज राजकीय क्षेञातही पुरषाला मागे टाकत आहेत आयोजक रमेश दुंतोडे यांनी प्रास्तावीकातुन हिवरखेड मधे महिला बचतगटासाठी त्यांना आनखी सक्षम करन्यासाठी केलेल्या सभागृहाच्या मागनीचे आमदार भारसाकळेनी पुर्ण करनार महीलांना वंदन केले तर अनिलभाऊ गावंडे यांनी सूद्दा मातृशक्तिला वंदन करत आजच्या दिनाच्या शूभेच्छा दिल्या तर महैद्र कराळे सर व कीरण सेदानी यांनी आपल्या सदाबहार वानीतुन हजारो महिलांना हसवत ठेवले रोखठोक बोलनार्या सौ नीलीमा घूंगड,यांनी स्ञियाना अबला न राहता सबला बनून मूलीना आई वडीलांचे नाव सार्थक करत शिक्षनाकडे लक्ष देत मोबाइल वापर कमि करावा तर सौ लीला रंदे संजीवनी रायबोले,देवांगना वानखडे पवार ताई यानी महिला दिनावर सूदंर गीते गायीली व महिला दिनाचे विचार मांडत या सर्व कार्यक्रमास शूभेच्छा देत भाजपा नेत्या सौ सूलभा दुंतोडे रमेशभाऊ दुंतोडे कडून 1000 एक हजार महीलाना साडी चोळी मिष्ठान्न भोजनाची व्यवस्थेची स्तुती केली तर ह्या कार्यक्रमाचे बहारदार संचालनाची जबाबदारी सौ प्रेमीला रवी मानकर यानी साभाळली सदर कार्यक्रमानतर महिलाची भोजन व्यवस्था हिवरखेड भाजपा भाजयूमो सर्व आघाड्या सेल यांचे नियोजनात संपन्न झाला