सामाजिक
घाटंजी खरेदी विक्री संघ निवडणुकीत मोघे लोणकर गटाणी मारली बाजी
घाटंजी तालुका प्रतिनीधी- सचिन कर्णेवार
घाटंजी-सहकार क्षेत्रात अत्यन्त चूर्शीच्या निवडणुकीत माजी मंत्री शिवाजीराव मोघे साहेब, व स्व सुरेशबाबू लोणकर गटानी 13 पैकी 13ही जागा मोठ्या फरकाने जिंकत एक हाती सत्ता मिळविली. या निवडणुकीत मोघे लोणकर गटाची धुरा खांद्यावर घेऊन दोन्ही गटाना सोबत घेऊन संजय पाटील यांनी विजय मिळविला,पाटील हे गेल्या 10 वर्षा पासून अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळीत असून तिसऱ्यांदा त्यांच्यावर विश्वास जनतेनी दाखविला आणी एकहाती विजय मिळविला.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1