सामाजिक

श्री आर आर लाहोटी महाविद्यालयात संविधान दिन साजरा

Spread the love

मोर्शी / ओंकार काळे

श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित श्री आर आर लाहोटी विज्ञान महाविद्यालयात दि. 26 नोव्हेंबर ला संविधान दिन साजरा‎ करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी.एन. चौधरी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ.आतिष कोहळे,एनएसएस अधिकारी अविनाश उल्हे व डॉ रवि धांडे हे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार‎ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६‎ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला‎ राज्यघटना दिली आणि ती देशाने‎ स्वीकारली. २६ जानेवारी १९५०‎ पासून ती देशात लागू झाली. २९‎ ऑगस्ट १९४६ रोजी डॉ. बाबासाहेब‎ आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष‎ झाले. त्यांनी विविध देशांतील राज्य‎ घटनेतून महत्त्वाच्या बाबी स्वीकृत‎ करून आपल्या राज्यघटनेत त्यांचा‎ समावेश केला. संपूर्ण राज्यघटना‎ तयार करण्यासाठी दोन वर्षे ११ महिने‎ १८ दिवसांचा कालावधी लागला.
संविधानामुळे देशात शांतता‎ व्यवस्था राहते. संविधानामुळेच‎ देशाची एकता आणि अखंडता‎ कायम आहे.
महाविद्यालयात

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close