सामाजिक

गांगापुर  येथे सहा फुटाच्या नागाला पकडून केले रेस्क्यू 

Spread the love

 

गंगापूर / सचिन महजन
 दि ६/०८/२०२३ हिंगणघाट तालुक्यातील गांगापुर  येथे  सतीश  राऊत यांच्या घरी  पोर्च मध्ये  असली गवाऱ्या जातीचा सहा फूट लांबीचा हा साप टुव्हीलर ला झाकाच्या कापडा खाली  दडून बसलेल्या अवस्थेत होता या सापाने सायंकाळ पासून  यांच्या घरी  विश्रांती दडपणून बसलेला होता,  भर दिवसा दुपारच्या सुमा रास प्रॉस्टिक हालतानी दिसून आढळला जोसना राऊत ,यांना दिसला त्यांनी  गावातील नागरिकांना बोलावले ,व  सचिन महाजन यांनी सर्प मित्र यांना  संपर्क करून आनंद सिंग , हर्षल नगराळे , यांनी येऊन  गवऱ्या जातीचे सापाला पकडण्यात यश आले  सर्प मित्र आनंद शिंग हर्षल नगराळे  येऊन  सतीश राऊत यांच्या घरी सापाला पकडण्यात यश झाले, हा साप खूप विषारी असतो  ,मात्र शेतात मधील साप गावात शिरतात  दिसत आहे ,मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले, गावातील महिला सापाला पाहण्यासाठी गर्दी केली होती,
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close