क्राइम

आनंद लॉजवर शरीर सुखाचा आनंद घेत असलेल्या क्रिकेटपटूला पोलिसांनी घेतले ताब्यात 

Spread the love
लातूर /. नवप्रहार ब्युरो
            लातूर शहरात घडलेल्या एका घटनेने शहरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी येथील आनंद लॉज वर गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकली असता तेथे सेक्स रॅकेट चालू असल्याचा प्रकार उघड झाला आहे.  यावेळी पोलिसांना लॉजमध्ये ४ क्रिकेटपटू अश्लील कृत्य करताना आढळले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी ४ क्रिकेटपटूंसह जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
हा अश्लील प्रकार लातूर शहरातील आनंद लॉजवर सुरू होता. याबाबतची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून देहविक्रीचा पर्दाफाश केला. यावेळी पोलिसांनी पश्चिम बंगालच्या तरुणींची सुटका केली. या कारवाईत १० जणांवर गुन्हा दाखल झाला. त्यातील ४ संशयित दे धाराशिव जिल्ह्यातील क्रिकेटपटू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
      मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (२० मे) रात्री उशिरा पोलिसांनी संबंधित लॉजवर धाड टाकली. या कारवाईत २ तरुणींची सुटका करण्यात आली. धाडीत धाराशिव येथील क्रिकेटर सौरभ बिराजदार (२५, रा. जिजामाता नगर, ता. तुळजापूर), समर्थ भोसले (२१, व्यवसाय पुजारी, रा. शुक्रव तुळजापूर), समर्थ कवडे (२२ रा. उजापूर), विश्वजीत शिंदे (१९, रा.
शुक्रवार पेठ, ता. तुळजापूर), अमोल
काळुंके (२०), संतोष तळेकर (३०),
अजय कांबळे (४० तिघे रा.लातूर)
अशा सात जणांना अटक करण्यातआली आहे. तर संशयित किशोर
तळेकर, श्याम तळेकर, शाहू तळेकर
(सर्व रा. म्हाडा कॉलनी, लातूर) हे
फरार आहेत. पोलिस फरार
संशयितांचा शोध घेत आहे
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close