सामाजिक

५२ निराधार मातेची साडीचोळी करुन नवरात्री उत्सव साजरा.

Spread the love

 

जिव्हाळ्याची भिंन्त चँरेटेंबल स्ट्रट चा पुढाकार

 

घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार            

नऊ दिवसाची हि नवरात्र सर्वंच माता भगिनीने ९ रंगाच्या नव साड्या मातेचा मान म्हणुन परिधान केल्या परंतु वर्षानुवर्षे ज्यांच्या नशिबी एक साडी देखिल नसते अश्या मातेकडे ९ दिवस ९ रंगाच्या साड्या घालण्याकरिता नसतात. कधी परिस्थिती ने तर कधी आर्थिक कमकुवत सोबत घर सांभाळून लेकराचे संगोपन असतात त्यामुळे हे अनेक मातांना शक्य होत नाही यांच परिस्थितीची जान ठेंवत गत ७ वर्षापासुन निराधार माता भगिनीना घाटंजी सारख्या गावातून सुरज अशोकराव हेमके व दानिश पठान,ऋषिकेश मसराम साडीचोळी चा मान देऊन पुजन करून मातेच्या साक्षीनीशी या निराधार मातेस साडी चोळीचा बहुमान देत नवरात्री उत्सव साजरा करत असतो.खरं समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत असल्याला निराधार,मनोरूग्न,गरजुना गेल्या ७ वर्षापासुन हे तरुन अन्नदान सेव पण देत आहे. सेवेचा विडा उचलतांना या संपुर्ण घटकाना वर्षातुन २ दा कपडे तर थंडीच्या कड्याक्यात बँल्केटचे देखिल वितरण हे सामाजिक जान के लेले तरुन करित असतात. यंदा नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने सुरज हेमके यांनी इतरही माउलींना आव्हान करत ९ दिवस ९ रंगच्या साड्या परिधान करणाऱ्या माय माऊलीनी आपल्या आजु बाजुच्या अथवा शेजारच्या गरिब माय माऊलींनी एकसाडी आपल्या मार्फत जर भेंट दिली ना तर नक्की खरी नवदुर्गा,कालीमाँ,शारदा माँ आपणास पावेल हे मतही व्यग्त केले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Pande Sanjay

Related Articles

Back to top button
Close
Close