शैक्षणिक

जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्यात तपस्याची स्कूल आर्वी येथून कुमारी,पलक सु.गभने. प्रथम

Spread the love

वर्धा / प्रतिनिधी

शिक्षण विभाग जिल्हा परिषद वर्धा यांच्या तर्फे जिल्हास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा दिनांक 06/08/2024 ला बजाज विज्ञान महाविद्यालय वर्धा येथे घेण्यात आला. या मेळाव्यात जिल्ह्यातील 8 तालुक्यातून शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यात तपस्या पब्लिक स्कूल ची पलक गभने या विद्यार्थिनीने आर्वी तालुक्याचे नेतृत्व केले व वर्धा जिल्ह्यातील तेली समाजाला मान प्राप्त करून दिला सहभागी विद्यार्थ्यांना Artificial Intelligence Potential and Concerns हा विषय देण्यात आला होता. तेथे तपस्या पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनीचा *प्रथम* क्रमांक आला. त्यानिमित्त स्वराज्य शेतकरी संघटना नेच्या युवा नेत्या हर्षाताई जयकुमार बेलखडे व जयदादा मित्रपरिवार आर्वी विधानसभा क्षेत्र यांच्याकडून त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीकरिता भरभराटीच्या शुभेच्छा दिल्या तर यावेळी गमने परिवार सारिका ताई ठाकरे,संजय चिंदेकर,अभिजीत भीवगडे, दर्शन हाडे, आयुष सातपुते,व इतर कार्यकर्ते उपस्थित होते

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close