सामाजिक
निधन वार्ता
श्रीमती नलीनी शंकरराव गुल्हाने यांचे आज दिनांक-22/06/2024 शनिवार रोजी, सायंकाळी 6.45 वाजता दुःखद निधन झाले .त्यांची अंत्ययात्रा,आज दिनांक. 23/06/2024 सकाळी 11.00 वाजता त्यांच्या राहत्या घरून साई नगर, आर्वी येथून निघणार आहे ..तसेच अंत्यविधी हिंदू स्मशानभूमी, पंचायत समीती(पुलगाव रोड) जवळ ,आर्वी येथे होणार आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1