आध्यात्मिक
आ. दादाराव केचे यांच्या हस्ते विविध कामाचे भूमिपूजन
आर्वी / प्रतिनिधी
आर्वी मतदार संघाचे आमदार दादाराव केचे यांच्या हस्ते मतदार संघात विविध कामाचे भूमिपूजन संपन्न झाले.
आर्वी तालुक्यातील विविध गावांमध्ये अर्थासंकपीय बजेट अंतर्गत रुपये #२२ कोटी ४१ लक्ष रुपयाचे भूमिपूजन माझ्या हस्ते पार पडले.
यामध्ये आर्वी तालुक्यातील माटोडा-बेनोडा व नांदपूर गावाला जोडणाऱ्या पुलाचे भूमिपूजन केले.
विकास कामाची किंमत :- ४ कोटी ९१ लक्ष रुपये
यावेळी :- समस्त पदाधिकारी, कार्यकर्ता बंधू व समस्त गावकरी बंधूची उपस्थिती होती.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1