हटके

प्रेमीयुगलाचे चालत्या दुचाकीवरील चाळे पाहून नेटकरी संतापले 

Spread the love

          सोशल मीडियाचे फड अनेकांना आहे,. सोशल मीडियावर रिल्स आणि व्हिडीओ बनवून टाकण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असतात. बरे ते असे करतांना त्याचा इतरांवर काय परिणाम।होईल याचा विचारही करत नाही. अनेक वेळा अश्या रिल्स आणि व्हिडीओ पाहतांना तो कुटुंबासोबत पहावा किंवा नाही असाही प्रश्न पडतो. असाच काहीसा प्रकार एका प्रेमीयुगळाने केला आहे.

प्रमी जोडप्याने अशा पद्धतीने भररस्त्यात एकमेकांना मिठी मारल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. कारण हायवेवर तरुण दुचाकी चालवत असताना चित्रपटातील सिन प्रमाणे तरुणीने त्याला मिठी मारलीये. अशा तरुणांमुळे वाहन चालवताना त्यावर त्यांचे पूर्ण लक्ष नसते, परिणामी अपघात होऊ शकतो.

 

 

युपी मधील हापूर येथे ही घटना घडली आहे. या हायवेवरून जाताना अनेक व्यक्तींनी जोडप्याचा व्हिडीओ आपल्या फोनमध्ये कैद केला आणि उत्तप्रदेश पोलिसांना टॅग केला. पोलिसांनी यावर आता अॅक्शन घेताली असून जोडप्याचा शोध घेण्यात आलाय. तसेच अशा पद्धती भररस्त्यात रोमांन्स केल्याने पोलिसांनी जोडप्याला दंड ठोठावलाय. जोडप्याकडून ८,००० रुपये दंड स्वरुपात घेण्यात आलेत.

या आधी देखील सोशल मीडियावर असे अनेक हिडीओ व्हायरलहयहय झाले आहेत. मेट्रो ट्रेन, लोकल ट्रेन तसेच अन्य ठिकाणी प्रेमी युगुलांचे रोमान्स करतानाचे असे अनेक व्हिडीओ आजवर व्हायरल झाले आहेत. अशा प्रमे जोडप्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केलीये.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close