हटके

दिंव्यांग व्यक्तीने केले असे घाणेरडे कृत्य की व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले

Spread the love

                    दिंव्यांग व्यक्तीवर दया करा त्यांना त्यांच्या कामात मदत करा असे आपणाला नेहमी शिकवल्या जाते . पण एखादा दिंव्यांग व्यक्ती तो ही व्हीलचेअर वर बसलेला कोणाला 30 फूट उंचावरून पडत असेल तर त्याला काय म्हणावे ? सोशल मीडियावर एका दिंव्यांग व्यक्तीचा असा कारनामा दाखविणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. चला तर जाणून घेऊ या असे काय केले त्या वृद्ध दिंव्यांग व्यक्तीने.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, व्हीलचेअरवर बसलेल्या वृद्धाने ३० फूट उंचावर असलेल्या एका व्यक्तीला खाली पाडलं. या घटनेत त्याला खूप दुखापत झाली. इतकी की त्याला उठताही येत नव्हतं. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वृद्ध व्यक्ती व्हीलचेअरवर जात आहे आणि त्याच दरम्यान तो एका सिडीजवळ थांबतो. मग तो जोरात ही सिडी हलवू लागतो. याचं कारण एवढंच की तो व्यक्ती मध्येच शिडी लावून काम करत आहे. त्यामुळे वृद्धाला राग येतो आणि तो त्याला खाली पाडतो.

ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @crazyclipsonly नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.अवघ्या ३७ सेकंदांचा हा व्हिडिओ ११ मिलियनपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे, तर ५९ हजारांहून अधिक लोकांनी लाईकही केला आहे. नेटकऱ्यांनी या व्यक्तीवर ताबडतोब कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

जगात खूप वेगवेगळ्या प्रकारची लोकं आहेत, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमधून असे लोक समोर येतात.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
2
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close