शाशकीय

महसूल कर्मचारी संघटना बेमुदत  संपात चांदुर रेल्वे येथील कर्मचारीसहभागी

Spread the love
चांदुर रेल्वे / प्रकाश रंगारी
               राष्ट्रीय पेन्शन योजना बंद करून जुनी पेंशन योजना लागू करावी गासाठी राज्य सरकार मध्यवर्ती संघटनेने दि.14 डिसेंबर पासून संप पुकारला आहे. महसूल कर्मचारी संघटना, चांदूर रेल्वे ही राज्य  सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेशी संलग्न असल्याने  . १४.१२.२०२३ पासून चांदूर रेल्वे तालुका महसूल कर्मचारी संघटना ता. चांदूर रेल्वे येथील सर्व सभासद या बेमुदत कामबंद आदोलनात सहभागी होणार आहे. (निवडणूक कामकाज वगळूता) या संपात सहभागी असल्याने त्यांनी याबाबत उपविभागीय अधिकारी यांना एका पत्राद्वारे कळविले आहे. यावेळी त्यांनी याबाबत . १७.११.२०२३ रोजी शासनास  नोटीस दिली असल्याचा या पत्रात उल्लेख केला आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close