आध्यात्मिक

तेजस्विनी आर्य विरागंनातर्फे महायज्ञ

Spread the love

योगेश्र्वर श्रीकृष्ण यज्ञशाळा समीतीचा ऊपक्रम

बाळासाहेब नेरकर कडून

हिवरखेड येथे योगेश्र्वर श्रीकृष्ण यज्ञशाळा व नारायणदासजी व राजकवरजी टावरी प्रतीष्ठान तर्फे समीतीचा दुसरा वर्धापण दिन तेजस्वीनी आर्य विरांगना वीद्यार्थीनीच्या सहभागाने महायज्ञ होऊन सर्वानी सनातनधर्माला अनूसरुन यज्ञात सामूहीक यज्ञोपवीत मंञोपंचाराने पावणमय असा योगेश्र्वर श्रीकृष्न ज्ञानयज्ञ समीतीद्वारा आयोजीत या महायज्ञात पितृयज्ञ देवयज्ञ, या यज्ञात वयाचे ऐंशी वर्षाचे वर पीतृयज्ञाकरिता ऊपस्थीत जेष्ठाना शतायूषी होन्यासाठी यज्ञामधे मञोंपचाराने आहूत्या टाकन्यात आल्या तसेच कार्यक्रमात आहुती वाहत भारताला वीश्वात नावलौकीक तसेच भारतभूमितील प्रत्येकाला सूख समृद्दी लाभो दे मानवातील षढरीपुचा नाश होवू दे सर्व जाती पंथात देशभक्तिचा जागर होवु दे प्रभुभक्ती मय असे जिवन जगन्यासाठी त्या प्रभूश्रीरामाची सर्वावर कृपा बरसू दे गायञीमंञ मृत्यंजय महामंञाचा या आर्य विरागणा रागीणी कडून सामूहिक मंहामंञाचे पठन आयोजक सस्ंकृती सवर्धन संघा कडून श्रि नवलजी टावरी सौ निशा टावरी यजमान म्हनुन पौरोहित जबाबदारी सौ निषा टावरी यांनी साभांळत सर्वाना यज्ञात आहुती टाकन्यासाठी पठन केले यावेळी आमंञीत सर्वानी गावातील जेष्ठ नागरीक यांचा सन्मान करत त्यांना निरोगी शतायूषी जिवन जगत आनंद लाभो असे या मधे भाग घेताना महायज्ञात आहूती दिल्या महायज्ञा नंतर दाल बाटी खावो रामप्रभूकी महिमा गावो महाप्रसादाने सांगता झाली वरील कार्यक्रमात यजमान झालेल्या नवलजी यांचा वाढदिवसही साजरा करन्यात आला या मधे माहेश्र्वरी यूवक मडळ च्या कार्यकर्त्याची प्रामूख्याने कार्यक्रमात ऊपस्थिती दर्शवत हा महायज्ञ पार पडन्यासाठी सहभाग घेतला

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close