ब्रेकिंग न्यूज
सिंदपुरी येथील सरपंच विजय मानापुरे पुन्हा पदावर कार्यरत

सिंदपुरी येथील सरपंच विजय मानापुरे यांना अपर आयुक्त नागपूर यांचे न्यायालयाकडून मिळाले स्थगिती आदेश
भंडारा ( प्रतिनिधी) पवनी तालुक्यातील सिंदपुरी ग्रामपंचायत येथे सरपंच पदावर कार्यरत असलेले विजय मानापुरे यांच्या विरुद्ध दीपक भोयर यांनी तीन अपत्य असल्याची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालायात भंडारा येथे करण्यात आली होती.
जिल्हाधिकारी भंडारा यानी पारित केलेल्या आदेशाने व्यतीथ होऊन. सरपंच विजय मानापुरे यांनी अपर आयुक्त नागपूर विभाग यांचे न्यायालयाकडे अपिल व स्थगितीकरिता अर्ज सादर केला होता. सदर स्थगिती अर्जावर अपिलार्थी व गैरअपिलार्थीचे युक्तिवाद ऐकून घेण्यात आला व त्यात अपर आयुक्त नागपूर विभाग यांचे न्यायालयाकडून दि. 11अक्टूबर २०२३ ला सरपंच विजय मानापुरे यांना स्थगिती आदेश देण्यात आले.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
1
+1