अंजनगाव सुर्जी येथे विकसित भारत संकल्प यात्रेचा उदघाटन सोहळा संपन्न

अंजनगाव सुर्जी, मनोहर मुरकुटे
भारताचे पंतप्रधान मा नरेंद्रजी मोदी ह्यांचे सबका साथ सबका विकास, मेरा भारत महान, ह्या दृढ निश्चयी संकल्पनेतून अखंड भारत हा निरोगी व्हावा तसेच प्रत्येक व्यक्ती हा स्वालंबी व्हावा व प्रत्येक नागरिकांने आपल्या स्वतःचे पायावर उभे राहून उधोग करावा ह्या उद्धेशाने अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेच्या वतीने नुकताच विकसित भारत सकल्प यात्रेचा उदघाटन सोहळा पार पडला
ह्याप्रसंगी उदघाटन सोहळ्याला मुख्याधिकारी प्रशांत उरकुटे,माजी आमदार रमेशजी बुंदीले,मा नागराध्यक्ष कमलकांत लाडोळे, नगरसेविका सौं सुनीता मुरकुटे, नगरसेवक सतीश वानखडे, भाजपाचे डॉ विलास कविटकर, मनोहर मुरकुटे, सौं हेमा लेंधे,सौं नीता बोचरे,मनीष मेन, प्रवीण पटुकले, मनोज श्रीवास्तव, आशिष टिपरे, निखिल श्रीवास्तव, विक्रम पाठक, गौरव चांदुरकर, सुभाष थोरात,तसेच डॉ डोंगरे, आरोग्य निरीक्षक प्रतीक वाटाने, सुरज हातेकर, कर अधीक्षक चक्रनारायण, रामकृष्ण सोळंके, सौं सविता सालोडे,सौं जावरे, ई मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते
ह्या मध्ये नगरपरिषद अंजनगाव सुजीऀ माफऀत विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने प्रत्येकाला पाच लाख पयऀत मेडिकल इलाज मुफ्त साठी उपयुक्त आयुष्यमान कार्ड साठी निःशुल्क रजिस्ट्रेशन, तसेच आधार, रेशन कार्ड, बेरोजगार तरुणांसाठी,पथविक्रेतासाठी बॅक लोन ची सुविधा या साठी माहिती उपलब्ध करून देण्यात आली, तसेच आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर , उज्ज्वला गॅससाठी मागऀदशऀन तथा,प्रधान मंत्री आवास योजना
, आधार कार्ड केंद्र
,प्रधान मंत्री उज्वला योजना
,आरोग्य तपासनी शीबीर
,दिव्यांग कल्याण योजना
ई योजनाची माहिती व सल्ला केंद्र ह्यामध्ये जनतेच्या सुवि्धेसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते