सामाजिक

रामदास महाकालकर यांचे निधन

Spread the love

भंडारा शहर राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष हेमंत महाकाळकर यांचे वडील  रामदास महाकालकर  यांचे काल रविवार दिनांक 21/1/2024 ला अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्यविधी यात्रा  आज ( 22/01/ 2024) सकाळी 9.00 वाजता त्यांचे निवासस्थान शास्त्री नगर भंडारा रोड येथून निघेल व अंत्यविधी कार्यक्रम वैनगंगेच्या तीरावर होईल.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close