प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभाण्यासाठी जागा मंजूर करण्यासाठी निवेदन
आर्वी / प्रकाश निखारे.
आर्वी:- आज दिनांक ०५/०३/२०२४ मंगळवारला मा. उपविभागीय अधिकारी साहेब आर्वी जि. वर्धा यांना आर्वी शहरात विश्वरत्न भारतरत्न संविधानाचे शिल्पकार प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभाण्यासाठी जागा मंजूर करण्यासाठी आज निवेदन दिले. मागील अनेक वर्षापासून महामानव विश्वरत्न, भारतरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सार्वजनिक पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी जागेच्या संदर्भात शासन स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. परंतु याकरिता खूप विलंब होत असल्यामुळे जागेचा प्रश्न त्वरित सोडविण्यात यावा. याकरिता एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. जेणेकरून या अत्यंत महत्वाच्या जागेच्या प्रश्नाकरिता शासनाचे तसेच संबंधीत अधिका-यांच लक्ष वेधण्याकरीता नम्रपणे निवेदन सादर करण्यात आले. करिता या निवेदनाचा गांभीर्याने विचार करून विनाविलंब प्रश्न सोडवियात यावी ही विनंती केली व प्रा. पंकज वाघमारे, ओमप्रकाश मनवर ( पाटील ) सिद्धार्थ शेंद्रे,सुखदेव नंदागवळी, रहुपाल नाखले, बाळाभाऊ जगताप, दशरथ जाधव, दर्पण टोकसे, प्रवीण काळे , अमर मेहरे , दीपक ढोणे, ज्ञानेश्वर राठोड, नितीन आष्टीकर, सूरज मेहरे, सुरेश भीवगडे, सुजित भिवगडे, विनोद पायले , शुभांगी भिवगडे , प्रमोद चौरपगार, किरण कोल्हे
सुरज पखाले संदीप दहिवाडे ओम प्रकाश पाटील पवन जगम गौतम मेश्राम संजय राजू वासनी गजानन वावरे आदेश धनके संकेतुल सुजित भिवगडे गोपाल महाराज निरंजन पाटील सचिन पाटील अनंता झाडे अभिषेक देवगडे अक्षय भगत ताराचंद प्रशांत म्हात्रे सुमित धनकेय हंसपाल भगत आकाश सौदागर तेजस वानखडे छत्रपती घोडे गजू चावरे मनिराम काळबांडे मोहन कांबळे जाधव मामासाहेब राजेश मोरे पवन खेडकर भीमराव धनगर अजय वाघमारे हंसराज तावडे संदीप आढाव पंकज वाघमारे रवींद्र खंडारे राजेंद्र कॉलनी मंगेश काळबांडे संदेश डांबरे विजय घोडके प्रशांत कांबळे राजेश वाघमारे राजेश खंडारे विकास भेंडे भीमराव गोपाळे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा निर्माण व देखरेख समिती एक्स व आंबेडकरी विचारांचे अनुयायी