९ते १२ जानेवारी इंदिरानगर सावरी येथे “सावित्री व राजमाता जिजाऊ” जयंती महोत्सव
जवाहरनगर :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांची संयुक्त जयंती महोत्सव मंगळवार ९ जानेवारी ते शुक्रवार १२ जानेवारी पर्यंत
अंगणवाडी केंद्राच्या जवळील पटांगणावर, इंदिरानगर (सावरी), जवाहरनगर, येथे समता विचार मंच द्वारे आयोजित करण्यात आले आहे.
मंगळवार, ९ जानेवारीला सायं. ४ वाजता ब्ल्यु पँथर ढोल ताशा पथक, लेझीम, दांडपट्टा या पारंपारिक खेळांच्या प्रचंड गजरात समता मिरवणुकीचे आयोजन मिमगिरी पहाडी राजेदहेगांव येथून प्रारंभ या
मिरवणुकीचे उद्घाटन ठाणेदार सुधीर बोरकुटे, बुध्दीस्ठ वेलफेअर ,भीमगिरी राजेदहेगाव अध्यक्ष मदनपाल गोस्वामी, , राजेदहेगाव सरपंच,स्वाती रत्नदिप हुमणे, खराडी सरपंच आरती संजय हिवसे, यांचे उपस्थित होईल.
बुधवार, १० जानेवरीला २०२४ ला दुपारी १२.०० वा.क्रांतीज्योती कलंगी मंडळ, खंडाळा (निलज), यांचे राष्ट्रीय संगीतमय समाज प्रबोधनपर तमाशा कार्यक्रमाचे उद्घघाटक आमदार नरेंद्र भोंडेकर,कार्यक्रमाचे मार्गदर्शक दिक्षित आवळे अश्र्वदीप गजभिये, .प्रा. पुरण लोणारे, प्रमुख पाहुणे जि. प.सदस्य प्रेमदास वनवे, प. स. सदस्य, भाग्यश्री कांबळे, सरपंच गिरीश ठवकर, उपसरपंच संदिप नागदेवे, बिट्टू सुखदेवे ग्रा. पं. सावरी. सदस्यगण पो. पा.गोविंदा कुरंजेकर, इत्यादींच्या उपस्थिती राहणार आहे
गुरुवार, ११ जानेवारी ला सायंकाळीं ४ वाजता पुरोगामी चळवळीचे प्रबोधनकार अनिरुद्ध शेवाळे” यांचा संगीतमय कव्वाली व प्रबोधनाचा कार्यक्रम
या कार्यक्रमाचे उद्घघाटक जिल्हा पोलीस अधिक्षक,लोहित मतानी भंडारा.आयुध निर्माणी, अप्पर महाप्रबंधक ललीतकुमार, प्रा. बबन नगरारे, राजेश बौद्ध, कार्याध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा नागपूर विभाग. ओ.बी.सी. क्रांती मोर्चा अध्यक्ष संजय मते, पत्रकार,प्रशांत देसाई, सरवर शेख, शशिकांत भोयर, माजी मुख्याध्यपक वासुदेव निर्वाण , सोनी खन्ना,
शुक्रवार, १२ जानेवारी
दुपारी २.०० वाजता
स्थानिक कलाकारांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम व संध्याकाळी ५.०० वा.
समारोपीय कार्यक्रम
कार्यक्रमाचे उद्घघाटक तुलशीराम गेडाम, रोशन जांभुळकर, अचल मेश्राम,मनोज खोब्रागडे, अभ्यंकर बोरकर, शिलवंत रंगारी,
भिमराव लाडे, रणजित सिंग भिमराव भावसागर, उमेश टिपले, शेखर पालांदुरकर. राजकुमार मेश्राम यांचे मार्गदर्शनाखाली होणार आहे. व संध्याकाळी ६ वाजतपासून भोजनदान कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे वरील चार दिवसीय कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समता विचार मंच, इंदिरा नगर,
सावरी,राजेदहेगाव, जवाहरनगर परिसर च्या वतीने करण्यात आले आहे
………………….