सामाजिक

शिक्षक अविनाश टाके यांचा सत्कार 

Spread the love
आर्वी / प्रतिनिधी
             माणसाच्या चांगल्या कामाची ओळख ही त्याच्या कृतीतून होत असते.तुम्ही देखील समाजाचे देणे लागतात याची जाणीव खूप कमी लोकांना आहे. पण समाजात आज सुद्धा अशी ही माणसे आहेत जी आपले कर्तव्य योग्य रित्या जाणून समाजातील शेवटच्या घटका पर्यंत संपर्क ठेवतात.त्यातील एक म्हणजे शिक्षक अविनाश काटे.
सामाजिक कार्यकर्ते व गरिबांना नेहमीच मदतिचा हात देणारे श्री अविनाश टाके सर यांचा नुकताच प्रागतिक सहजीवन संस्था नागपूर येथे यथोचित सत्कार करण्यात आला, त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन. यापूर्वी त्यांचे अमरावती, यवतमाळ, वर्धा येथे सत्कार करुन त्यांना सन्मानित करण्यात आले, आता नागपूर येथे सर्वोत्तम मुख्य संकलक व सामाजिक कार्यकर्ते म्हणून सत्कार करण्यात आल्याबद्दल आर्विच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहेत. भाविवाटचालिसाठी सरांना खूप खूप शुभेच्छा..
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close