आध्यात्मिक

देवळीवेस श्री शंकर सस्थानच्या पायरीला काल भैरवनाथाची प्राणप्रतीष्ठा…

Spread the love

बाळासाहेब नेरकर कडून

हिवरखेड येथील देवळी वेस शंकर सस्थांन येथे सर्व सनातन धर्मात माननार्‍या सर्व देवतेच्या मूर्ती असून म्हनुनच या शंकर सस्थानला देवळी वेस म्हनून नाव पडले अशातच काल दिनांक23/11/24 ला याच मंदिरात श्री काल भैरवनाथाची प्रान प्रतीष्ठा करन्यात आली यापुर्वी गेल्या दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात पौरोहीत जयेश जोशी शिवम पाठक, दिपक क्षिरसागर,हर्षल जोशी यांचे अधिपथ्याखाली सात जोडपे यजमान म्हनुन श्री राम तिडके, बंजरग सैनी,ज्ञानदेव भटकर मोतीशेठ फोपलीया रवींद्र कराळे, सूधाकर डालके,सूधाकर परनाटे या सर्वाचे यजमान म्हनून लाभलेल्या सौभाग्यवती सहित घट पुजन व हवन वीधि प्रथम दिनी पार पडला तर दूसरे दिवशी सर्व वरील यजमान लाभलेल्या सर्वाकरवी होम हवन वीधी वरील पौरोहिताकडुन करन्यात आला व श्री शंकर सस्थानच्या पायरीजवळ प्रथम दर्शनीय मान म्हनून श्री कालभैरवनाथाची मूर्तीची प्राणप्रतीष्ठा करन्यात आली त्या नंतर आरती होऊन महाप्रसादाला हजारो लोकांनी ऊपस्थीती दर्शवीली यावेळी सस्थांनचे ट्रस्टी बंजरग तिडके,विलास घूंगड गजानन भटकर भाऊदेव परनाटे, सहीत अरवींद भटकर गजानन मानकर, दिनकर मानकर महादेव शेळके वीकि अग्रवाल पवन मोरोकार कैलास ढोरे संतोष भटकर मोहन शेटे गोरक्षक रवी गावंडे सूनिल गावंडे, सदाशिव गायकवाड देवळीवेस शंकर सस्थानचे सेवेदार, नवदुर्गा, गणेशोत्सव मंडंळाचे कार्यकर्त्याकडून वरील प्राणप्रतीष्ठा कार्यक्रम व महाप्रसाद वीतरण कार्यक्रम पार पडला

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close