सामाजिक

अंजनगाव सुर्जी येथे आवजी सिद्ध महाराज यांचा पुण्यतिथी उत्सवं साजरा 

Spread the love

अंजनगाव भुर्जी:-

बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध अश्या सुनगावात दरवर्षी मोठ्या उत्त्साहाने सकाळी आठ वाजतापासून ढोल ताशा्यांचे गजरात गावात मिरवंणूक कडून जमा झालेल्या अन्न दानामधून भाकरी, उडदाचे वरण तयार करण्यात येऊन महाप्रसाद वाटप केल्या जाते

अश्या ह्या थोर महान विभूती आवजीसिध्द महाराजांच मंदिर म्हणजे देवाचा मळा.महाराज हे सिध्दपुरुष होते,त्यांचा द्रुढनिश्चय त्यांना सिध्द बनवते . रावेरला जन्म झालेला .जन्मताच दोन्ही डोळ्यांनी अंध असुनसुध्दा मी महादेवाला जाणार हा निश्चय,महादेवाचरणी ज्यांना जागा मिळते हेच त्यांच सिध्दत्व . महाराजांकडुन समाजाने प्रेरणा घ्यावी अस जीवन ते जगलेत.

        महाराज म्हणजे शक्तीचं प्रतीक. ज्या पध्दतीने सर्व समाज ,भक्त संघटित होऊन हा सोहळा ना भुतो ना भविष्यती असा साजरा होतो .आवजी सिद्ध महाराज म्हणजे समाजाचं शक्तीस्थळ.संपूर्ण समाज संघटित होऊन कुठलही गालबोट न लागता पार पडणारा उत्सव. समाजाची शिस्त काय याच दर्शन घडवणारं व्यवस्थापन पाहून मन भरून येते.

अश्या महान विभूतींची पुण्यतिथी हीं अंजनगाव सूर्जी येथील विठ्ठल मंदिरात फोटो पुजनाने करण्यात आली

ह्याप्रसंगी फोटो पूजनाला दिनेशजी भोंडे, सुखदेवराव भावे सर, मनोहर मुरकुटे, राजेश अस्वार,निलेश ढगे, वृषभ सातपुते, जीवन बोडखे, निलेश आवंडकर, प्रल्हाद भोंडे,रोहित मुरकुटे, प्रशांत दाभाडे,अविनाश रेखाते, विशाल रंदे,श्रीनिवास सातपुते ई नागरिक उपस्थित होते

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Pande Sanjay

Related Articles

Back to top button
Close
Close