सामाजिक

येवली येथील मातोश्री लिलाई धर्मार्थ गोशालेळा गुरुजनांची भेट

Spread the love

कुनघाडा रै  / प्रतिनिधी

अठराविश्व दारीद्र्यात जिवन जगतांना कुटूंबाचे आधार स्तंभ असलेले माझे वडील धर्माजी बांबोळे आम्ही तिन्ही बहीन भाऊ लहान असतांनाच सोडून गेले आई लिलाबाई यांचेवर कुटूंबाची जवाबदारी आली, मुलांचे संगोपन , शिक्षण, आरोग्यासाठी घरी शासकीय योजनेतून एक म्हैस उचलून दुधाच्या धंद्यावर कुटूंबाचे पालन पोषण केले
मुलांना समाज आली,थोड़े सहकार्य होत गेले त्यातून ५म्हशी १गाय घेऊन दुधाचा धंदा नियमीत चालू ठेवला आज ३० ते ३५ वर्ष होत आहेत
येवली येथिल सामाजिक कार्यकर्ता तथा ग्राम पंचायत चे सदश्य श्री चोखाजी धर्माजी बांबोडे यानी जि.प.शाला येवली येथे आपल्या शिक्षणास शुरुवात केली आती वर्ग १ ते ७ वी मध्यमे ज्यांच्या छत्रछायेखाली शिक्षण घेऊन गावात सामाजिक, राजकीय, आर्थिक आती विकासात्मक कार्य करीत असल्याचे गुरुजनांना येवलीत येताच माहीत झाल्याने श्री चोखाजी बांबोडे यांच्या मातोश्री लिलाई धर्मार्थ गोशालेला श्री पि के सेमस्कर राज्यस्तरीय आदर्श शिक्षक, श्री कुद्रपवार शिक्षक , श्री घुमडेलवार शिक्षक यांची अतुलनीय भेट लाभली
मान्यवरांनी चोखाजी बांबोडे यांना व कुटूंबियांना शुभेच्छा देऊन अल्पोपहार घेऊन माजी विद्यार्थी नी आयोजित स्नेह मिलन समारोह कार्यक्रमास जाण्यास निघाले
ज्या थोर गुरुजनांनी लहान वयात शिक्षणाचे धड़े शिकविले आज त्याच गुरुजनांनी पाठीवर शाब्बासकीची थाप देऊन स्वयं रोजगार निर्माण केल्याची वाहवा केली
थोर गुरुजनांनी मातोश्री लिलाई धर्मार्थ गोशालेळाभेट देणाऱ्या गुरुजनांना दिर्घायुष्य लाभों अशा शुभेच्छा दिल्या

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close