सामाजिक
अवकाळी वारापावसामूळे घराची पडझड , सुदेवाने जिवीतहाणी टळली
तलाठी यांना महीती देऊनही घटनास्थळी तलाठी पोहोचलेच नाही
घाटंजी ता प्रतिनिधि- सचिन कर्णेवार
काल दी. ९/४/२४ रोजी घाटंजी तालुक्यात रात्री ९ च्या सुमारास अच्यान वादळी वा-यासह पावसाने दमदार हजेरी लावली त्या राजेगाव येतील रात्रीच्या पावसामुळे एका शेतकरी, शत्रुघन जलपत मरापे या गरीब शेतकरी कुटुंबाच्या घराची भींत कोसळून पडली व घरातील साठवलेले अनाज माल,मोल्यवान वस्तू चे नुस्कान होऊन जन जीवन विस्कळीत झाले सदेवान जिवीतहाणी टळली. या घटनेची माहीती तलाठीस देऊनही दूस-या दीवसी सांयकाळ पर्यंत तलाठीने घटनास्थळी हजर राहूण पाहणी केली नाही त्यामूळे तलाठी निष्क्रिय तेवर गावक-यांनी प्रश्न उपस्थित केले. आलेल्या या संकटातून सावरण्यासाठी कुटुंबाने मदतीची हांक दीली आहे.
००००००००००००००००
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1