अंजनगावसुर्जीत आज शिवजयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा व रवी मानव यांचे जाहीर व्याख्यान
मराठा सेवासंघ व विविध संघटनाचेआयोजन
हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आयोजंकांचे आव्हान
अंजनगाव सुर्जी (मनोहर मुरकुटे)
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मराठा सेवा संघ अंजनगाव सुर्जी तर्फे दि.१९ ला शिवजयंतीचा कार्यक्रम आयोजीत केला असून भव्य शोभा यात्रा व सुप्रसिद्ध व्याख्याते रविदादा मानव मोझरी यांचे जाहीर व्याख्यानाचा कार्याक्रम आयोजीत केला आहे.
प्रमुख वक्ते शिवश्री रवीदादा मानव, गुरुकुंज मोझरी (सुप्रसिध्द व्याख्याते व इतिहासाचे गाढे अभ्यासक),
कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवश्री इंजि. अरविंद गावंडे प्रदेश उपाध्यक्ष म.से. संघ उद्घाटक शिवश्री बळवंतभाऊ वानखडे (आमदार, दर्यापूर विधानसभा) स्वागताध्यक्ष शिवश्री सुरेंद्र टांक (प्रसिध्द उद्योजक) प्रमुख उपस्थिती शिवश्री अश्विन चौधरी जिल्हा अध्यक्ष एम.एस. युनियन) शिवश्री मनोहर कडू (माजी उपजिल्हाधिकारी, शिवश्री प्रमोद दाळू (तालुका अध्यक्ष, काँग्रेस), शिवश्री प्रदिप येवले (जिल्हा अध्यक्ष, वक्ता विभाग, राष्ट्रवादी), शिवश्री डॉ. श्याम नेमाडे (प्रदेशाध्यक्ष, भारतीय बारी समाज), शिवश्री महेंद्र दिपाटे (माजी तालुकाप्रमुख, शिवसेना), शिवश्री मनोज मेळे (जिल्हा महासचिव, बसपा),
शिवमती नफिसा आतिफ (सचिव जमात-ए-इस्लामी महिला विभाग महाराष्ट्र), शिवमती सिमा हाडोळे (महिला आघाडी प्रमुख, ओबीसी जनमोर्चा), शिवश्री राजेंद्र टांक (माजी तालुकाध्यक्ष, MSE संघ), शिवश्री प्रा. हेमंत येवले (संस्थापक सचिव, M.S. संघ) , शिवश्री डॉ. राजेंद्र सरोदे (तालुका उपाध्यक्ष, एमएसई संघ), शिवश्री प्रभुदास पाटील (माजी शिक्षण विस्तार अधिकारी), शिवश्री डॉ. अब्दुल राजीक (सचिव, हिदया इंग्लिश स्कुल, अंजनगाव), शिवश्री सुरेशदादा साबळे (ज्येष्ठ पत्रकार), शिवश्री डॉ. विशाल देशमुख (तालुका उपाध्यक्ष, एमएसई), शिवश्री डॉ. सुधिर कुकडे (कोषाध्यक्ष, म.से.संघ),शिवश्री संजय सरोदे (घटक, M.S.संघ), शिवश्री प्रविण नेमाडे (युवा उद्योजक),
शिवश्री सोपान साबळे (माजी तालुकाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड), राहणार असून शोभायात्रेत व व्याख्यान ला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समीतीने केले आहे.