निवड / नियुक्ती / सुयश
आंतरराष्टीय स्पर्धेत मोहम्मद बेग वसीम बेग मिर्झा ने पटकावले सुवर्ण पदक.
हिवरखेड / प्रतिनिधी
हिवरखेड येथील सेंट पाॅल चा आठवीचा विध्यार्थी नेपालमधे झालेल्या आतरराष्टीय खेळ स्पर्धेमधे भालाफेक मधे झालेल्या स्पर्धेमधे सूवर्णपदाचा मानकरी ठरला असून त्याने जिल्ह्यातील हिवरखेड शहराचे नाव ऊज्वल केले असून गावच्या सेंट पाॅल ॲकेडमी स्कूल चे नावाबरोबर गावाची शान वाढवली आहे तो आपल्या यशात शारिरीक शिक्षक शाळेचे मूख्याध्यापक चद्रकांत तिवारी सर सस्थांध्यक्ष नवनीत लाखोटीया आई वडील या व खेळात प्रोत्साहीत करुन माझा ऊत्साह वाढवीनार्या सर्वांंना सहभागाचा आभारी असल्याचे सांगतो
What’s your Reaction?
+1
+1
1
+1
+1
+1
+1
+1