सामाजिक

शिवसेनेच्या ५७ व्या वर्धापनदिनी अमरावती महानगर तर्फे प्राविण्यप्राप्त(विद्यार्थी) सावित्रीच्या ५७ लेकींचे केले अभिनंदन व सत्कार

Spread the love
अमरावती / प्रतिनिधी
सोमवार १९ जून शिवसेना पक्षाच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त उपमहानगरप्रमुख विजय ठाकरे यांच्या नेतृत्वात पक्षाच्या ८०टक्के समाजकारण आणि २०टक्के राजकारण या धोरणानुसार शिवसेना अमरावती महानगरतर्फे १०वी तिल कु.वसुंधरा इंगोले९८%,कु.कस्तुरी होले९१%,कु.गार्गी उमाळे९०%,कु.अवनी जवंजाळ८५%,कु.साक्षी आसोलकर८५%,कु.सुष्टी पाचघरे८४%,कु.सम्रुद्धी लेकुरवाळे८२%,कु.खुशी बारब्दे७५%,कु.तन्वी केने७४%,कु.तनुश्री बाहतकर७२%,कु.लक्षीता व्यास७१%,कु.सुनेरी जयस्वाल७१%,कु.पायल बिजागरे६९%,कु.वैधीयी देशमुख६१%,तसेच मुलांमधुन चि.क्षितिज वानखडे९४%,चि.यश वानखडे९०%,चि.आयुष लोंदे८६%,चि.धनेश धुर्वे७१%,चि.कार्तिक पाटील७०% आणि१२वी तील कु.किरण घुरडे८४%,कु.पुर्वा वसु७६%,कु.तनुश्री हिरडे५१% या(विद्यार्थी)सावित्रीच्या लेकींचे त्यांच्या घरी जाऊन अभिनंदन व सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच स्त्रीभ्रूणहत्या थांबली पाहिजे, मुली वाचवा,मुली शिकवा असा संदेशही सत्काराप्रसंगी देण्यात आला यावेळी उपमहानगरप्रमुख विजय ठाकरे,अमोल कंकाळे,आकाश पवार,विजय पाचघरे,रोहन नेहर,भुषण टावरी,उमेश खोकले,अजय बोबडे,अजिंक्य शेंडे,बंटी जामोदकर,बाळा बुरडे,गणेशराव देशमुख,अमोल शेलकर,राजू पाचघरे,संदीप केने,मयुरेश चांदुरकर,पंकज केने,देवानंद धुर्वे,भुषण देशमुख,आदीत्य लेकुरवाळे,अमन राजूरकर, मनोज पाठक,दिनेश दहिकर,विशाल फोकमारे,मनिष पुरोहित उपस्थित होते.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close