सामाजिक
निधन वार्ता
आपणास कळविण्यात अत्यंत दुःख होत आहे की
कट्टर शिवसैनिक
स्वर्गवासी: प्रल्हादकाका थोरात, रा. मोहन रेस्टॉरंट च्या मागे आर्वी यांचे आज
श्री संत अच्युत महाराज हॉस्पिटल, अमरावती येथे
हृदयविकाराने दुःखद निधन झाले असुन ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो ही ईश्वर चरणी प्रार्थना अंत्यविधी उद्या दिनांक २२/२/२०२४ रोज गुरुवार सकाळी 11:०० वाजता स्थानिक मोक्षधाम आर्वी येथे होणार आहे .
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1