सामाजिक

प्रा. छाया बोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा संपन्न……..

Spread the love

अर्जुनी मोरगाव /प्रतिनिधी

दिनांक 15 सप्टेंबर 2025 ला प्राध्यापक छाया बोरकर यांचा जि. प .प्राथ. शाळा अर्जुनी मोर विद्यार्थ्यासोबत आपला वाढदिवस मातोश्री जिजाऊ बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था अर्जुन मोरगांव जिल्हा गोंदिया अंतर्गत संस्थापक सचिव छाया बोरकर यांनी आपल्या अभिष्टचिंतन सोहळ्याचं औचित्य साधून आपण समाजाचं देणं लागते या भावनेने प्रेरित होवून अर्जुन मोरगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य नोटबुक, पेन्सिल खोट रबर तसेच चॉकलेट देऊन आपला आनंद द्विगुणित केला आणि शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात काही फळ आणि पार लेजी बिस्कीट वाटप केली आणि अखिल भारतीय मातोश्री जिजाऊ बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत अनेक लोकांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यात आले आणि कवी संमेलनात अनेक व्यक्तींना काव्य रत्न पुरस्कार देवून गौरविण्यात आले झाडीपट्टी परिसरात जन्मलेली नारी प्राध्यापक छाया बोरकर यांचा प्रवास शून्यातून विश्व निर्माण करणारा आहे जि. प. जुनिअर कॉलेज येथे कार्यरत असताना विविध कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करण्याचे उत्तम कार्य केले. आपल्या आईच्या नावाचं मातोश्री जिजाऊ सामाजिक शिक्षण प्रशिक्षण संस्थेची स्थापना करून गोरगरिबांच्या मुला मुलींना शिक्षण देऊन स्वावलंबी बनवण्याचे उत्तम कार्य केलं आहे कोरोना काळात लसीकरण व जनजागृती चे काम केले आहे प्राध्यापक छाया बोरकर यांचा प्रवास इथेच थांबला नाही तर राष्ट्रीय स्तरावर इंडियन आयडल स्टार अवॉर्ड म्हणून त्यांची गौरव करण्यात आलेला आहे असे एकूण विविध सामाजिक साहित्यिक व शैक्षणिक स्तरावर दहा पुरस्कार प्राप्त केलेले आहे शेवटी येणारा प्रत्येक क्षण तुम्हाला यश ज्ञान देऊ कीर्ती वृद्धिगंध होत जावो ही शुभकामना शाळेतील मुख्याध्यापक सौ. महादने व्ही. पी मेश्राम व इत्तोरतर कर्मचारी व आरोग्य विभागातील ड्रा. प्रणाली रामटेके, डॉ. नंदा गेडाम सहायक शिक्षक, साहित्यिक, सामाजिक अप्तगण इत्यादी क्षेत्रातून देण्यात आली. अ. व सहाय्यक शिक्षकांनी देण्यात आली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close