सामाजिक
केंद्रीय विभागाकडून योग दिनाचा एकत्रित कार्यक्रम

मुखखेड जि.नांदेड /.प्रतिनिधी
भारत सरकारच्या माहिती व प्रसारन मंत्रालय यांच्या सह केंद्रिय राखीव पोलिस बल प्रशिक्षण महाविदयालय यांच्या संयुक्त आयोजनातुन मुदखेड जिल्हा नांदेड येथे अंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला. यावर्षीची “एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग ” घोषणा होती
कार्यक्रमात सुरुवात योग प्रशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, अनुलोम-विलोम, कपालभाती करण्यात आला.
योगाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व पटवून दिले.
या वेळी अधिकारी, कर्मचारीसह कुटूबं सदस्य उत्स्फूर्तपणे सहभागी होते .
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1