अजब गजब

आता उडणारी कार ? ट्रॅफिक ची समस्या होणार हद्दपार ?          

Spread the love

             आपण अनेकवेळा चित्रपटात कार ला उडतांना बघतो. कधी विलेन पोलिसांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी कार उडवतो आणि त्यांच्या पासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. तर कधी चित्रपटातील हिरो आपल्या शत्रूला पकडण्यासाठी किंवा त्याचा उद्देश पूर्ण होई पर्यंत पोलिसांपासून वाचण्यासाठी आपली कार हवेत उडवताना दिसतो.  या सगळ्या गोष्टी एका विशिष्ट टेकनिक या द्वारे शक्य होतात. पण प्रत्यक्षात असे शक्य आहे का ? असा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो. तसे पाहता या विज्ञान  युगात काहीच अशक्य नाही. पण त्यासाठी थोडा कालावधी नक्कीच लागणार आहे. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओ ने सगळ्यांचे डोळे विस्फारले आहेत.

दरम्यान कारचा हा व्हायरल व्हिडिओ @CollinRugg नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर कारण्यात आला आहे. व्हिडिओतील उडत्या कारचे दृश्य पाहून सर्वच हादरले आणि यावर कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया मांडू लागले. एका युजरने लिहिले आहे, “ही एक भयानक कल्पना का दिसते?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हवाई वाहतूक ही आपल्यासाठी नवीन चिंता बनणार आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close