सामाजिक

श्री- डॉ- आर- जी- राठोड महाविद्यालयात राष्ट्रीय रसायनशास्त्र दिवस संपन्न

Spread the love

 

(मुर्तीजापुर) येथील श्री डॉ- आर- जी- राठोड कला व विज्ञान महाविद्यालय मुर्तीजापुर येथे रसायनशास्त्र विभागाद्वारे आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांचा वाढदिवस राष्ट्रीय रसायनशास्त्र दिवस म्हणून साजरा करण्यात आला- याप्रसंगी रसायनशास्त्र विभागाद्वारे केमिकल सोसायटीचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए पी pर्जन हे होते
तसेच कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रा- व्ही आर श्रीखंडे व ekth fon;kFkhZ किरण राyवानी हे होते- सदर कार्यक्रम इंडियन केमिकल सोसायटी बेंगलोर व अमरावती रसायनशास्त्र शिक्षक संघटना यांच्या वतीने साजरा करण्यात आला- रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख यांनी डॉ- डी बी दुपारे यांनी रसायनशास्त्र दिवसाचे महत्त्व विशद करताना पुरातन संस्कृती नालंदा विद्यापीठ व तपशिला विद्यापीठ यांचे उदाहरण देऊन मुलांना रसायनशास्त्र विषयाची जीवनातील आवश्यकता सोप्या शब्दात समजून सांगितली- या कार्यक्रमाला डॉ एम एम ए कयूम] डॉ एस व्ही देशमुख प्रा के डी निjMs प्रा ए के राऊत यांचे सहकार्य लाभले- तसेच पावर पॉइंट प्रेझेंटेशन व टेक्निकल कामाची जबाबदारी प्रयोगशाळा परिसर श्री fd’kksj एम राठोड यांनी पार पkडली- कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रगती संतोष राऊत बीएससी भाग 3 P;k विद्यार्थिनीने केले- याप्रसंगी किरण रालवाणी यांनी विद्यार्थ्यांना रसायनशास्त्र विषयाचे महत्त्व सांगत असताना स्वतःच्या जीवनात कशा प्रकारे नेट] सेट व एम एस सी ला विद्यापीठांमध्ये रसायनशास्त्र मध्ये essरीट केले– या राष्ट्रीय रसायनशास्त्र दिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी रसायनशास्त्र विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली- या स्पर्धेत पुरस्कार प्राप्त विद्यार्थी मनोज वानखडे यांना प्रथम] अश्विनी मुंडे यांना द्वितीय] कु- फातिमा यांना तृतीय व गायत्री वाघमारे यांना चतुर्थ पुरस्कार देण्यात आले याप्रसंगी रसायनशास्त्र अभ्यास मंडळाची स्थापना करण्यात आली- याचे अध्यक्षस्थान बीएससी भाग 3 चे विद्यार्थी मसूद खान व त्यांची टीम याद्वारे करण्यात आले- याप्रसंगी आचार्य प्रफुल्ल रे यांच्या जीवनावर लघुचित्रपट विद्यार्थ्यांना प्रसारित करून] विद्यार्थ्यांph रसायनशास्त्र विषयाची गोडी वाढवण्यात आली- कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन बी-एस-सी भाग तीन ची विद्यार्थिनी गायत्री उपाध्याय यांनी केले-
कार्यक्रमासाठी संस्थेच्या मा. अध्यक्षा श्रीमती दमयंतीताई राठोड] संस्थेचे मा. सचिव डॉ. अनिलभाऊ राठोड तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.पी. चर्जन यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य व मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या संपन्नतेसाठी सर्व विद्यार्थी व सहकारी प्राध्यापक यांचे सहकार्य लाभले

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close