विदेश

अरे बाबो … लैंगिक इच्छेच्या नादात त्याने प्रायव्हेट पार्ट मध्ये  1 नव्हे तर बसवल्या 11अंगठ्या

Spread the love

थायलंड  / नवप्रहार वृत्तसेवा 

         प्रत्येक देशाच्या चालीरीती आणि परंपरा वेगवेगळ्या आहेत .तसेच प्रत्येक देशातील फॅशन देखील वेगवेगळ्या असतात. आणि विदेश जर म्हटलं तर मग फॅशन च्या नावाखाली काय केल्या जाईल याचा काही नेम नसतो. फॅशन च्या नावाखाली एका तरुणाने आपल्या प्रायव्हेट पार्ट मध्ये एक नव्हे तर 11 अंगठ्या घातल्या. सुरवातीला त्याला काहीच जाणवले नाही.पण नंतर मात्र त्रास होऊ लागल्याने त्याला रुग्णालयात भरती करावे लागले आहे. रुग्णालयात त्याच्यावर उपचार करम्यात आले.

लैंगिक सुखासाठी लोक काय करतील याचा भरवसा नाही थायलंडमध्ये एका युवकाच्या बाबतीत असेच एक उदाहरण समोर आले आहे. त्याने लैंगिक सुखासाठी लिंगामध्ये अकरा अंगठा बसवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

त्यामुळे त्या युवकाचे लिंग सुजले असून त्याला दुखापत झाल्याची माहिती समजली आहे. त्यामुळे डॉक्टरांना त्या अंगठ्या काढण्यासाठी परिश्रम करावे लागले.

रुग्णावर हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर ऑपरेशन करण्यात आले. ते ऑपरेशन यशस्वी झाल्यानंतर रुग्णाला काही काळ रुग्णालयातच ठेवण्यात येणार आहे. आपल्याला माहित नसेल तर जगभरात बऱ्याच ठिकाणी लैंगिक सुखासाठी अंगठीचा वापर केला जातो. पण या तरुणाने याचा वापर केल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.

ही अंगठी त्याने सुरुवातीला घातल्यावर त्याला त्रास झाला नाही पण नंतर त्याला वेदना व्हायला लागल्या. त्यानंतर तो हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केल्यानंतर त्याची तब्येत व्यवस्थित असल्याची माहिती मिळाली आहे. या सर्व लैंगिक सुखासाठीच्या गोष्टी करण्याआधी त्याचे दुष्परिणाम काय आहेत, याची माहिती सामान्यपणे घ्यायला हवी.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close