सामाजिक
नारी शक्ती वंदन कार्यक्रमात आर्वी येथून सुमित वानखडे यांनी आभासी पद्धतीने नोंदविला सहभाग
आर्वी / प्रतिनिधी
*“वो शक्ति है, सशक्त है; वो भारत की नारी है, न ज्यादा में, न कम में; वो सब में बराबर की अधिकारी है।*
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सुकन्या समृध्दी योजना, बेटी बचाव बेटी पढाव, पंतप्रधान उज्वला योजना, महिला समृद्धी योजना, सुरक्षित मातृत्व सुमन योजना, जनधन योजना, तीन तलाक विरोधी कायदा, जलजीवन मिशन माध्यमातून नळाद्वारे घरोघरी पाणी, लखपती दिदी, नमो ड्रोन दिदी यासारख्या अनेक योजना संपूर्ण देशातील नारीशक्ती साठी लागू केल्या. मा. मोदीजींना धन्यवाद करण्यासाठी स्वयंसहायता गटाच्या माध्यमातून पश्चिम बंगाल येथे नारी शक्ती वंदन कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपण कार्यक्रमात आर्वी येथे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस मानस सचिव,मा.सुमित वानखेडे सहभागी झालेत..
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1