विदेश
Related Articles
Check Also
Close
केनिबा ( माली) / नवप्रहार वृत्तसेवा
आफ्रिकन देश माली मध्ये एक भीषण घटना घडली आहे. चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने बस पुलावरून कोसळून झालेल्या अपघातात 31 प्रवाश्यांचा मृत्यू झाला आहे. हा अपघातस्थानिक वेळेनुसार सायंकाळी 5 वाजता झाला. बस बुर्किना फासोला जात होती. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पश्चिम आफ्रिकेत अलीकडच्या काळात रस्ते अपघात वाढले आहेत. मालीचे खराब रस्ते हे वाढत्या रस्ते अपघातांचे कारण सांगितले जात आहे. जगभरातील रस्ते वाहतूक मृत्यूंपैकी जवळपास एक चतुर्थांश मृत्यू आफ्रिकेत होतात.
46 दिवसांपूर्वी माली येथे एक रस्ता अपघात झाला होता. यावेळी बस आणि ट्रकची धडक झाली, यात 15 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले होते.
परिवहन मंत्रालयाने सांगितले की, पश्चिमेकडील केनिबा शहराजवळील एका नदीवरील पुलावरून बस कोसळून मंगळवारी मालीत किमान 31 जण ठार झाले
बस बुर्किना फासोला जात असताना स्थानिक वेळेनुसार सुमारे 5 वाजता हा अपघात झाला, असे त्यात म्हटले आहे की, पश्चिम आफ्रिकन उपप्रदेशातील मालियन आणि इतर ठिकाणचे नागरिक या बसमधून प्रवास करत होते.
ड्रायव्हरचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
2023 मध्ये यू.एन.च्या माहितीनुसार, जगातील अपघाती मृत्यूंपैकी एक चतुर्थांश मृत्यू हे आफ्रिकेत होतात.
Cookie | Duration | Description |
---|---|---|
cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |