सामाजिक
चांदुर रेल्व तालुक्यात कुष्ठरोग निर्मूलन मोहीम चालू जनजागृतीचे विविध कार्यक्रम
ता. प्र. *प्रकाश रंगारी*
चांदुर रेल्वे येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रियंका निकोसे यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान यान राबविण्यात आले. कुष्ठरोगाबाबत असलेले गैरसमज दूर व्हावे. समाजामध्ये भेदभावाची भावना नष्ट व्हावी या दृष्टिकोनातून शारदा कन्या महाविद्यालय मालखेड रेल्वे. आश्रम शाळा तुळजापूर येथे निबंध स्पर्धा घेण्यात आली. रांगोळी स्पर्धा व रॅलीचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमात सुरवाडे, विधाते आणि दरोडी त्यांनी मार्गदर्शन केले.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1