सामाजिक

ऐकनाथराव ढाके सर यांचे निधन

Spread the love

आर्वी, – स्थानिक गांधी विध्यालयाचे गणित विषयाचे निव्रुत्त शिक्षक ऐकनाथराव ढाकेसर यांचे वयाच्या ९३ वर्षी दुखःद निधन झाले ते नगरपरिषद मुख्याधिकारी रवी ढाके यांचे वडील असुन त्यांच्या मागे चार मुली व मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या निधनामुळे शहरात शोककळा पसरली असुन गुरुवारी सकाळी ८वाजता स्थानिक हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close