सामाजिक

महासंकल्प 2024 साठी अमरावती जिल्हा ओ.बी. सी.मोर्चा कठीबद्ध—— संजय गाते, प्रदेशाध्यक्ष

Spread the love

अमरावती जिल्हा ओबीसी मोर्चाची मिशन 2024 ची तयारी जोरात

 ओबीसी मोर्चाची संघटनात्मक आढावा बैठक संपन्न

अंजनगाव सुर्जी, मनोहर मुरकुटे

भारताचे पंतप्रधान मा श्री नरेंद्रजी मोदी ह्यांचे आगामी 2024 चे मिशन पूर्णतःवाकडे नेण्याचे स्वप्न पूर्ण होण्याचे दृष्टीने भाजपाची विजयी घोडदौड कशी पूर्णतःवास जाईल ह्यासाठी अमरावती जिल्हा ओबीसी मोर्चाने कंबर कसली असून, त्यासाठी नुकतीच
28 डिसेंबर रोजी. भाजपा कार्यालय, राजापेठ, अमरावती येथे.भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष मा. श्री. संजयजी गाते यांच्या उपस्थितीत संघटनात्मक आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला प्रदेश सरचिटणीस गजानन कोल्हे, प्रदेश सचिव ललित समदूरकर, प्रदेश सचिव योगेश वानखडे, प्रदेश सचिव सुभाष तेटवार, प्रदेश सचिव देशमुख,प. विदर्भ महिला संपर्क प्रमुख सौ.जयश्रीताई पुंडकर, भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाअध्यक्ष ॲड. पदमाकर सांगोळे, लोकसभाप्रमुख जयंतजी आमले, ओबीसी जिल्हा सरचिटणीस अशितोष गुल्हाने, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष मुरली केवटी, मनोहर मुरकुटे, हरिश्चंद्र गायगोले, ओबीसी जिल्हा युवा संपर्क प्रमुख सुमित निंभोरकर, ओबीसी जिल्हा महिला संपर्क प्रमुख वर्षाताई गाडगे, ओबिसी जिल्हा सोशल मीडिया प्रमुख दीपक चंदेल, दर्यापूर विधानसभा प्रमुख श्रीकृष्ण सावरकर, मोर्शी विधानसभा प्रमुख मनोज मोकलकर, धामणगाव विधानसभा प्रमुख समीर भेंडे, तिवसा विधानसभा प्रमुख दिनेश वानखडे, विधानसभा प्रमुख मनोज लोखंडे दिपक निमकर, संजय थेलकर, साहेबराव अस्वार, नितीन टिगणे, दिनकर निर्मळ, विशाल भोजने, प्रणय राजनकर, गणेश कामडी, मधुर चीरडे, जयेश पटेल, दीपक घरडे, प्रवीण मोहोकर, संतोष ब्राम्हणवाडे, क्षितिज रोहणकार, प्रारंभ राजनकार, प्रतीभा महल्ले, निर्मला बोके, भारती महाजन, जयश्री पाचघरे, रुपाली राऊत, श्रीपाल मोहोड, व इतर सर्व ओबीसी पदाधिकारी हयावेळी कार्यक्रमाला उपस्थित होते

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close