राजकिय

खोलापूर येथील प्रतिष्ठित नागरिक मोहम्मद शहजाद याचा तीस व्यक्तींनी घेतला शिवसेना ( उ बा ठा) मध्ये प्रवेश

Spread the love

 

खोलापूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार

दर्यापूर / सूरज देशमुख

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार, खा अरविंद सावंत व अमरावती संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख श्यामभाऊ देशमुख यांच्या सुचनेनुसार व शिवदूत वसंतराव इंगळे, कामगार सेना अमरावती जिल्हाप्रमुख सैय्यद युसूफ व युवासेना शाखा प्रमुख शेख काशिफ यांच्या पुढाकाराने खोलापूर येथील प्रतिष्ठित नागरिक मोहम्मद शहजाद यांच्या सोबत तीस व्यक्तींनी शिवसेना ( उ बा ठा) मध्ये प्रवेश घेण्यात आला त्याला शिवसेना ,युवासेना व युवतीसेना तर्फे त्यांचा पक्षाचा दुपट्टा देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी प्रवेश देताना शिवदुत वसंतराव इंगळे यांनी त्यांचा सत्कार करून पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या त्यांच्या या प्रवेशामुळे खोलापूर मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार पडले आहे कारण की ते याअगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवदूत वसंतराव इंगळे , कामगार सेना अमरावती जिल्हाप्रमुख सैय्यद युसूफ , युवासेना शाखा प्रमुख शेख काशिफ,माजी सरपंच अरुण गाडे,तालुका प्रमुख युवती सेना भातकुली सौ अलका निलेश पारडे, नावेड शाखा प्रमुख सागर नागे,सुनील नागे,नितीन ठाकरे,सै इरफान , सै अशपाक, शे वसीम, सुनिल अडाळगे ,नईमखाँ, नवेदखान,मुबारक शहा, सुरेश माहोरे,राजू कुऱ्हे,फईम भाई, अजिजखा,मोकाशीफ ,मो इलियास, आबिद खान,अनुप खोडस्कर,निलेश पारडे व पत्रकार अतुल भटकर उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close