सामाजिक
सौ माधुरी चव्हाण राष्टीयरत्न पुरस्काराने सन्मानित
दर्यापूर / सूरज देशमुख
अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ,अमरावतीच्या संस्थापक अध्यक्षा सौ माधुरी सचिन चव्हाण
यांना 2023 चा राष्टीय रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,कलाजीवन बहुउद्देशीय संस्था तसेच युवाभाग्य फुड्स कंपनी यांच्या तर्रफे आँरेंज सीटी वरूड येथे आयोजीत भव्य दीव्य अशा सोहळ्यात अनेक प्रतीष्टीत मान्यवरांच्या साक्षीने हा पुरस्कार सन्मानपत्र व सन्मानचिन्ह अशा स्वरूपात सौ माधुरी चव्हाण यांना त्यांच्या व्यावसायीक व सामाजिक कार्रयांसाठी प्रदान करण्यात आला,
सौ माधुरी चव्हाण यांना आजवर 17.राज्यस्तरीय पुरस्कार व 116 सन्मानपत्र प्राप्त झालेले आहेत
यासाठी त्यांचे सर्रवत्र कौतुक होत आहे,
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1